Surprise Me!

बजाज नर्सिंग महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांची अडवणूक :राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस | Sakal |

2021-04-28 569 Dailymotion

औरंगाबाद: बीड बायपासवरील कमलनयन बजाज नर्सिंग कॉलेजमधील विद्यार्थ्याकडून आत्महत्येचा प्रयत्न झाला. यानंतर आज विद्यार्थी कॉलेजच्या गेटवर जमले आहे. महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांची अडवणू केली जात असल्याचा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने आरोप केला आहे.<br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Buy Now on CodeCanyon